New Amit Society, Dahisar East (Ward No. 2), मध्ये पाईप चे ब्लोकेजची समस्या - Harish Anil Gaikwad
न्यू अमित सोसायटी येथे ४४ फ्लॅट चे पाईप चे ब्लोकेजची समस्या प्लॅबरला बोलवून काम करण्यात आले. हे काम खूप दिवसापासून ठप्प होते. त्यातच बिलडींगचे सेक्रेटरी समीर लवांडे यांनी कळवताच १२ तासांच्या आत न्यू अमित सोसायटीची समस्या दूर करण्यात आली.
Comments
Post a Comment