Bhabalipada Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित - Harish Anil Gaikwad
बाबलीपाडा सोसायटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दहिसर युवक तालुका अध्यक्ष हरिष अनिल गायकवाड यांच्या द्वारे सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित करण्यात आला या कॅम्प मध्ये पॅन कार्ड ,आधार कार्ड , वोटिंग कार्ड ,सीनियर सिटीझन कार्ड, आयुष्मान भारत योजना, श्रम कार्ड, युनिवर्सल पास, फूल व्हॅक्सिनेशन पास, एम्प्लॉयमेंट कार्ड ही कागदपत्र बनविण्यात आली. कॅम्प मध्ये मी आणि माझे पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment