Bablipada, Dahisar East (Ward No 2), गॅस सिलेंडर चा स्फोट- Harish Anil Gaikwad
दहिसर पूर्व वॉर्ड क्रमांक २ मधील बाबलीपाडा येथील स्थानिक वस्तीमध्ये एका घरात २ गॅस सिलेंडर चा स्फोट झाला. या मध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबद्दल आमच्या कडून घर बांधण्याच्या साहित्यांची मदत केली गेली.
Comments
Post a Comment