Bhabli Pada, Dahisar East (Ward No 2), मध्ये रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन करण्यात - Harish Anil Gaikwad
बाबलीपाडा येथे रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन करण्यात आले सदर रिक्षा स्टँड दहिसर चे युवकांचे तालुकाध्यक्ष हरीश गायकवाड यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आला रिक्षा स्टँड ची ओपनिंग जिल्हाध्यक्ष इंद्रपाल जी आणि हरीश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात मुंबईचे सरचिटणीस अनिल गायकवाड ताजुद्दिन इनामदार, मनी शंकर चव्हाण, मनीष दुबे दहिसरच्या महिला अध्यक्ष अमिणा खान दहिसर चे उपाध्यक्ष संजय यादव,महेश नागराळे, निसार शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम कोरोना चे सर्व नियम पाळून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आला.
Comments
Post a Comment