Bhablipada , Dahisar East (Ward No 2), मध्ये रिक्षा चालकांच्या रिक्षांना U क्लॅम्प - Harish Anil Gaikwad

दहिसर येथील बाबली पाडा मध्ये रिक्षा चालकांच्या रिक्षांना U क्लॅम्प लावण्यात आले असता त्यांना RTO कडून फाईन मारण्यात आला सर्व रिक्षा चालकांनी फाईन भरून सुद्धा U क्लॅम्प हटवण्यात आला नाही त्याची तक्रार रिक्षा चालकांनी आमच्या कडे केली असता आम्ही त्वरित घटना स्थळी जाऊन RTO च्या टीम ला घेऊन रिक्षांना लावलेले U क्लॅम्प ताबडतोब हटविण्यात आले.






Comments

Popular posts from this blog

Most Popular Politician In Dahisar - Harish Gaikwad

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

The Most Hardworking Social Worker In Dahisar -Harish Gaikwad