Harish Anil Gaikwad -Tare Compound, Dahisar East (Ward No 2 ), गटाराचे धोकादायक तुटलेले झाकण बदलून घेतले.
तरे कंपाऊंड,चेक नाका येथील स्थानिक रहिवाशांनी व राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मोहम्मद वसीम आणि वॉर्ड नंबर 2 चे जनरल सेक्रेटरी साहिल शेख यांनी गटाराचे धोकादायक तुटलेले झाकण बदलून देण्याची मागणी केली, मी राष्ट्रवादी युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष असल्याचे नात्याने त्वरित महानगरपालिके मध्ये तक्रार नोंदवून मेन्टेनन्स डिपार्टमेंट कडून नवीन झाकणे बसवून घेतले.
Comments
Post a Comment