Tare Compound, Dahisar East (Ward No 2), गटर साफ करून घेत असताना - Harish Anil Gaikwad

 तरे कंपाऊंड येथील गटर चोकपची समस्या कळल्यानंतर त्वरित महानगरपालिकेत तक्रार नोंदवली व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गटर साफ करून घेत असताना मी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व तरे कंपाउंडचे रहिवासी मोहम्मद वसीम उपस्थित होते.









Comments

Popular posts from this blog

Most Popular Politician In Dahisar - Harish Gaikwad

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

The Most Hardworking Social Worker In Dahisar -Harish Gaikwad