Harish Anil Gaikwad - Shivneri, Dahisar East (Ward No.2), लाईटची व्यवस्था करून दिली.
शिवनेरी येथील काही रहिवाशांचे चाळीमध्ये भरपूर अंधार असल्यामुळे जाण्यायेण्याला ज्येष्ठ नागरिकांना व मुलाबाळांना सुरक्षयतेचा धोका होत असल्याचे कळविले. राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे तालुकाध्यक्ष हरीश अनिल गायकवाड यांनी त्वरित रहिवाशांच्या सुरक्षितेसाठी स्वखर्चाने लाईटची व्यवस्था करून दिली.
Comments
Post a Comment