Shaktinagar, Vitthal Rakhumai, Dahisar East (Ward No 2), रस्त्यात असलेल्या खड्डे बुजवून घेत असताना - Harish Anil Gaikwad
शक्तिनगर विठ्ठल रखुमाई मंदिर येथील स्थानिक रहिवाशांकडून रस्त्यात असलेल्या धोकादायक खड्या बाबत तक्रार मिळताच मी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यात असलेल्या खड्डे बुजवून घेत असताना चे काही क्षण.
Comments
Post a Comment