New Suryadarshan Society, Dahisar East (Ward No 2), - उंदीर खूप मोठ्या प्रमाणात त्रास - Harish Anil Gaikwad
न्यू सूर्यदर्शन सोसायटी मध्ये घुसींचा उंदीर खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने सोसायटीच्या सेक्रेटरीची मला तक्रार आली असता आपल्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी सिद्धार्थ गायकवाड यांच्या मार्फत ती समस्या सोडवून देण्यात आली.
Comments
Post a Comment