Misquitta Nagar, Dahisar East (Ward No 2 ), खड्डे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून भरून घेतले - Harish Anil Gaikwad

मिसकिटा नगर जवळ रस्त्यात असलेल्या खड्ड्यांची तक्रार माझ्या जवळ स्थानिक रहिवाशांनी पोहचवली मी त्वरित महानगरपालिकेत तक्रार नोंदवून रस्त्यात असलेल्या धोकादायक खड्डे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून भरून घेतले व समस्या सोडवून दिली.





Comments

Popular posts from this blog

Most Popular Politician In Dahisar - Harish Gaikwad

Bhabalipada Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित - Harish Anil Gaikwad

Youth Icon Of Dahisar - Harish Gaikwad