Harish Anil Gaikwad - Mahakalwadi Shakti Tower, Dahisar East (Ward No.2), पाण्याची लाईन फुटून पाणी रात्रभर वाया जात असल्याचे

महाकाल वाडी शक्ती टॉवर येथे सोसायटीच्या पाण्याची लाईन फुटून पाणी रात्रभर वाया जात असल्याचे सोसायटीतल्या रहिवाशांनी मला तक्रार कळवली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष असल्याच्या नात्याने मी त्वरित बीएमसी पाणी खात्याला तक्रार केली व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाईप लाईन त्वरित रिपेअर करून पाणीचा वाया जाणं थांबविले.










Comments

Popular posts from this blog

The Most Popular public servant In Dahisar - Harish Gaikwad

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

Bhabalipada Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित - Harish Anil Gaikwad