Dwarkesh Society, Dahisar East (Ward No 2), मोफत धूम्र फवारणी - Harish Anil Gaikwad

 द्वारकेश सोसायटी मध्ये वाढत्या डेंगू व मलेरिया अश्या जीवघेणी आजारा पासून स्वस्त व निरोगी राहण्याकरिता मोफत धूम्र फवारणी करण्यात आली. दहिसर वार्ड नंबर 2 मधील रहिवासयां करिता मोफत धूम्र फवारणी व पेस्ट कंट्रोलची मोहीम सुरू करण्यात आली आहे.





Comments

Popular posts from this blog

Most Popular Politician In Dahisar - Harish Gaikwad

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

The Most Hardworking Social Worker In Dahisar -Harish Gaikwad