Harish Anil Gaikwad - Dahisar East - (Ward No.2),चालत्या वाहनाने अचानक पेट घेतला मला ही घटना कळताच मी त्वरित त्या जागेवर

दहिसर पूर्व कॉर्पोरेशन बँक येथे एका चालत्या वाहनाने अचानक पेट घेतला मला ही घटना कळताच मी त्वरित त्या जागेवर अग्निशामक दलाला तक्रार करून बोलावून घेतले आणि अग्नि शामक दलाच्या टीमने आग विझवून मोठा अनर्थ होण्यापासून वाचवला.








Comments

Popular posts from this blog

The Most Popular public servant In Dahisar - Harish Gaikwad

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

Bhabalipada Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित - Harish Anil Gaikwad