Gayatri, Dattakupa Blue pearl, Apartnment, Dahisar East (Ward No 2), धूराची फवारणी करवून - Harish Anil Gaikwad
गायत्री, दत्तकुपा, ब्लू पर्ल या ३ अपार्टमेंट मध्ये मच्छर , डास आणि ङैन्गू मलेरिया या आजारापासून संरक्षण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून धूराची फवारणी करवून घेताना दहिसर तालुका अध्यक्ष हरिश अनिल गायकवाड आणि त्यांचे पदाधिकारी.
Comments
Post a Comment