Misquitta Nagar and Shiv Ganga, Dahisar East (Ward No 2), मधील रस्त्यावर पडलेले खड्डे - Harish Anil Gaikwad
मिस्कीटा नगर, शिव गंगा अपार्टमेंटच्या गेट समोरील रस्त्यावर पडलेले खड्डे मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून भरून घेतल्यावर त्यावर डंपररोलर फिरवून घेताना दहिसर तालुका अध्यक्ष हरिश अनिल गायकवाड आणि त्यांचे पदाधिकारी.
Comments
Post a Comment