Tare Compound, Dahisar East (Ward No 2), मधील वाढत चाललेला कचरा - Harish Anil Gaikwad
तरे कम्पाउंड मध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला कचरा आणि त्या जागेवरील समस्या समजून तेथील स्थानिक मालकाला योग्य सल्ला देवून त्यावर अमलबजावणी करताना दहिसर तालुका अध्यक्ष हरिश अनिल गायकवाड आणि त्यांचे पदाधिकारी.
Comments
Post a Comment