N L Complex, Dahisar East (Ward No 2), मध्ये रिक्षा स्टॅन्डची उदघाटन - Harish Anil Gaikwad
एन एल कॉम्पलेक्स मध्ये स्थानिक नागरिकांच्या सोईसाठी तेथील रिक्षा रिक्षाचालकांनी एन एल कॉम्पलेक्स रिक्षा स्टॅन्ड हे नाव देण्यात आले आहे तसेच आशिष कॉम्पलेक्स मध्ये ही रिक्षा स्टॅन्डची उदघाटन करताना दहिसर जिल्हा अध्यक्ष किरण मोरे, विशेष कार्यकारी अधिकारी गिरीष सांवत, दहिसर तालुका अध्यक्ष हरिश अनिल गायकवाड आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment