Sambhaji Nagar, Dahisar East ( Ward No 2), मधील गरजूं गोरगरिबांना गरमा गरम पूरी भाजी वाटपाचा - Harish Anil Gaikwad
संभाजी नगर मध्ये गरजूं गोरगरिबांना गरमा गरम पूरी भाजी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात नॅट चॅरिटेबल संस्था तसेच मी, अमिना खान ताई, त्यांचे पदाधिकारी व माझे सहकारी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
Comments
Post a Comment