N L Complex, Dahisar East (Ward No 2), मधील एक जेष्ठ आजोबा मदत करून - Harish Anil Gaikwad

एन एल कॉम्पलेक्स मध्ये दुपारी १:०० वाजता एक जेष्ठ आजोबा (प्रमोद देशमुख) रस्ताच्या बाजूला थकलेल्या अवस्थेत पडले होते. त्यांना कोणत्याही प्रकारची हालचाल करता येते नव्हती अशा वेळी त्यांना मदतीची आवश्यकता होती तेथील एका सदस्यांने त्याची माहिती दिली असता त्या ठिकाणी त्वरित जाऊन दहिसर तालुका अध्यक्ष हरिश अनिल गायकवाड यांनी दहिसर पोलीसांना त्यांचा पत्ता शोधून काढण्यास मदत करून त्यांना सुखरूप त्यांच्या घरी सोडून आले.








Comments

Popular posts from this blog

Bhabalipada Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित - Harish Anil Gaikwad

Shiv Ganga Apartment, Dahisar East (Ward No 2), मध्ये नॅट चॅरिटेबल संस्था आयोजित गरजूंना धान्य - Harish Anil Gaikwad

Most Popular Politician In Dahisar - Harish Gaikwad