Dahisar East (Ward No 2), उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी या गावात शेतकऱ्यावर वर झालेल्या अन्याय - Harish Anil Gaikwad

उत्तर  प्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी या गावात शेतकऱ्यावर वर झालेल्या अन्याय विरोधात महा विकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद या आंदोलनात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी रित्या पार पाडले.









Comments

Popular posts from this blog

The Most Popular public servant In Dahisar - Harish Gaikwad

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

Bhabalipada Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित - Harish Anil Gaikwad