Harish Anil Gaikwad - Dahisar East (Ward No.2), 1100 गरजूंना साडी वाटप व 500 गरजूंना धान्य वाटप.

महाराष्ट्र राज्याचे कोरोना वॉरिअर आरोग्यमंत्री मा. श्री राजेश भैय्यासाहेब टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे दहिसर तालुका अध्यक्ष हरीश अनिल गायकवाड यांनी 1100 गरजूंना साडी वाटप व 500 गरजूंना धान्य वाटप यशस्वी रीतीने केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पदाधिकारी व सहकार्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.








Comments

Popular posts from this blog

The Most Popular public servant In Dahisar - Harish Gaikwad

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

Bhabalipada Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित - Harish Anil Gaikwad