Shivganga Society, Dahisar East (Ward No 2), मध्ये झाड पडण्याची घटना- Harish Anil Gaikwad

शिवगंगा सोसायटी मध्ये झाड पडण्याची घटना घडली. त्याबद्दलची माहिती महानगरपालिकेला देण्यात आली परंतु महानगरपालिके कडून तातडीची मदत मिळाली नाही. या सर्व घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी त्वरित जाऊन मी व माझ्या टीम च्या माध्यमातून पडलेले झाड हटविण्याचे काम करण्यात आले.








Comments

Popular posts from this blog

The Most Popular public servant In Dahisar - Harish Gaikwad

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

Bhabalipada Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित - Harish Anil Gaikwad