Sambhaji Nagar, Dahisar East - (Ward No. 2), गटार साफ करून घेतली गेली - Harish Anil Gaikwad

संभाजी नगर मधल्या रहिवासींची गटार ब्लॉकिंग ची समस्या कळताच राष्ट्रवादिचे युवा तालुका अध्यक्ष हरीश अनिल गायकवाड यांनी त्वरित याची दखल घेऊन बृहमुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गटार साफ करून घेतली गेली.








Comments

Popular posts from this blog

Mayekar Sadan, Mahakal Wadi, Dahisar East (Ward No 2), खड्डा बुजवण्याचे काम आमच्या टीम च्या माध्यमातून करण्यात आले - Harish Anil Gaikwad