Sai Chaya Apartment, Dahisar East (Ward No 2),मध्ये जमा असलेला कचरा - जमा - Harish Anil Gaikwad

बाबलीपाडा येथील साई छाया अपार्टमेंट आणि पुरषोतम कृष्ण अपार्टमेंट बाहेरील गटार लाईन मधील खूप दिवसापासून जमा असलेला कचरा,तीचा ढीग आज सकाळी आपल्या महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सहायाने साफ करुन घेताना मी व माझे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.









Comments

Popular posts from this blog

The Most Popular public servant In Dahisar - Harish Gaikwad

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

Bhabalipada Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित - Harish Anil Gaikwad