Bhabli Pada And Sambhaji Nagar, Dahisar East (Ward No 2),
बाबलीपाडा तसेच संभाजी नगर मध्ये हरीश अनिल गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*Blood sugar,*Blood pressure,*Free consultation,*Free one week (homeopathy medicine),*Senior citizens ECG,*Free angiography,,*free eye check up ( स्वस्त दरात चष्मा वाटप) ,*Free bypass,(ratio card),*Free Moti Bindu Operation.सदर कार्यक्रमात स्थानिक रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून कार्यक्रमांचा लाभ घेतला.
Comments
Post a Comment