Mayekar Sadan, Mahakal Wadi, Dahisar East (Ward No 2), रस्त्याच्या मध्ये मोठाखड्डा पडल्याचे - Harish Anil Gaikwad

मयेकर सदन, महाकाळ वाडी, दहिसर ( पूर्व ) येथे रस्त्याच्या मध्ये मोठाखड्डा पडल्याचे निदर्शनात आले, या गोष्टीची तक्रार महानगपालिकेला करून, त्वरित हा खड्डा बुजवण्याचे काम आमच्या टीम च्या माध्यमातून करण्यात आले.




Comments

Popular posts from this blog

Most Popular Politician In Dahisar - Harish Gaikwad

Bhabalipada Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित - Harish Anil Gaikwad

Youth Icon Of Dahisar - Harish Gaikwad