Balaji Nagar Society, Dahisar East (Ward No 2),मध्ये झाडांच्या फांद्या छाटून देण्यात- Harish Anil Gaikwad
दहिसर येथील बालाजी नगर सोसायटी मध्ये 3 झाडांच्या फांद्या छाटून देण्यात यावी. अशी मागणी तेथील रहिवाश्यांनी केली असून मी आणि माझे कार्यकर्ता यांनी महानगरपालिकेच्या साहाय्यानेकाम पूर्ण करून घेतले.
Comments
Post a Comment