Mayekar Sadan, Mahakal Wadi, Dahisar East (Ward No 2), खड्डा बुजवण्याचे काम आमच्या टीम च्या माध्यमातून करण्यात आले - Harish Anil Gaikwad
मयेकर सदन, महाकाळ वाडी, दहिसर ( पूर्व ) येथे रस्त्याच्या मध्ये मोठाखड्डा पडल्याचे निदर्शनात आले, या गोष्टीची तक्रार महानगपालिकेला करून, त्वरित हा खड्डा बुजवण्याचे काम आमच्या टीम च्या माध्यमातून करण्यात आले.
Comments
Post a Comment