Dahisar East, (Ward No. 2), मध्ये मोफत सॅनिटायझेशन - Harish Anil Gaikwad
दहिसर मधील वॉर्ड नंबर २ मध्ये एरिया चे मोफत सॅनिटायझेशन ची सेवा उपलब्द केली असून ३३ चाळ व ५ सोसायटी ऐकून ३८ जागा येथे दिनांक ९ व १०/०५/२०२१ शनिवारी व रविवारी सकाळी ८ वाजल्या पासून ते संध्याकाळी ८ वाजे पर्यंत न थांबता आमचे मजबूत कार्यकर्त्यानी मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे मानून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त रहिवासींच्या सुरक्षेची काळजी घेतली.
सॅनिटायझेशन केलेल्या जाग्याचे नाव:
बाभलीपाडा चाळ नं १ ,बाभलीपाडा चाळ नं २ ,बाभलीपाडा चाळ नं ३ ,बाभलीपाडा चाळ नं ४ , बाभलीपाडा चाळ नं ५ ,बाभलीपाडा चाळ नं ६ ,महाकाल वाडी चाळ नं १ , महाकाल वाडी चाळ नं २ , महाकाल वाडी चाळ नं ३ , महाकाल वाडी चाळ नं ४ , श्री जी दर्शन सोसायटी अवधूत नगर ,रेम्बो सोसायटी अवधूत नगर , दहिसर उपवन सोसायटी अवधूत नगर,रॉयल वसुंधरा सोसायटी अवधूत नगर, सिंधू दुर्ग सोसायटी मातृछाया कॉलेज जवळ , न्यू अंबिका सदन मातृछाया कॉलेज जवळ,अंबिका सदन मातृछाया कॉलेज जवळ ,जय भवानी वेल्फेअर सोसायटी मातृछाया कॉलेज जवळ ,बालाजी नगर स्लम एरिया ,थॉमस चाळ सावे नगर ,शिवनेरी नगर ,संभाजी नगर म्हणजे चाळ नं १ ते चाळ २०, शिव स्मुती अपार्टमेंट आनंद नगर
Comments
Post a Comment