Mahakal Wadi, Dahisar East (Ward No. 2), मध्ये गटार साफ करून घेतले, - Harish Anil Gaikwad

दहिसर वॉर्ड क्रमांक २ मध्ये महाकाळ वाडी पोलीस चाळ मधल्या रहिवासींची गटार ब्लॉकिंग ची समस्या कळताच राष्ट्रवादिचे युवा तालुका अध्यक्ष हरीश अनिल गायकवाड यांनी त्वरित याची दखल घेऊन बृहमुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गटार साफ करून घेतले.







Comments

Popular posts from this blog

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

The Most Popular public servant In Dahisar - Harish Gaikwad

Most Popular Politician In Dahisar - Harish Gaikwad