Harish Anil Gaikwad - Bhabli Pada, Dahisar East (Ward No 2), खड्ड्यांची तक्रार माझ्या जवळ स्थानिक रहिवाशांनी.

बाबली पाडा जवळ रस्त्यात असलेल्या खड्ड्यांची तक्रार माझ्या जवळ स्थानिक रहिवाशांनी पोहचवली,मी त्वरित महानगरपालिकेत तक्रार नोंदवून रस्त्यात असलेल्या धोकादायक खड्डे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून भरून घेतले व समस्या सोडवून दिली.








Comments

Popular posts from this blog

The Most Popular public servant In Dahisar - Harish Gaikwad

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

Bhabalipada Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित - Harish Anil Gaikwad