Bablipada, Dahisar East (Ward No 2), पक्षाचे प्राण वाचविल्याबद्दल - Harish Anil Gaikwad

बाबलीपाडा रोड क्रमांक 3 समोर बदामाच्या झाडावर असलेल्या दोरीच्या झालरमध्ये एक पक्षी अडकला व आपला जीव वाचवण्यासाठी तडफडत होता, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका जनरल सेक्रेटरी योगेश घेदगे यांनी तालुका अध्यक्ष हरिश गायकवाड यांना तात्काळ संपर्क केला, अग्निशामक दलाला संपर्क केला असता 10 ते 15 मि. लागतील असे समजले परंतु पक्षाची तडफड होत होती, मी स्वतः अग्निशामक दलाच्या ऑफिस मध्ये जाऊन सोबत मदत घेऊन आलो व त्यांच्या सहकार्याने पक्षाचे प्राण वाचले, उपस्थित सर्व रहिवाशांनी एका पक्षाचे प्राण वाचविल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस व अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले!






Comments

Popular posts from this blog

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

The Most Popular public servant In Dahisar - Harish Gaikwad

Most Popular Politician In Dahisar - Harish Gaikwad