Tare Compound Society, Dahisar East (Ward No 2), सरकारी कागदपत्र कॅम्प आयोजित करण्यात - Harish Anil Gaikwad

तरे कंपाऊंड सोसायटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दहिसर तालुका अध्यक्ष हरिष अनिल गायकवाड यांच्या द्वारे सरकारी कागदपत्र कॅम्प आयोजित करण्यात आला या कॅम्प मध्ये पॅन कार्ड ,आधार कार्ड , वोटिंग कार्ड ,सीनियर सिटीझन कार्ड ही कागदपत्र बनविण्यात आली कॅम्प मध्ये मी आणि माझे पद अधिकारी उपस्थित होते .










 

Comments

Popular posts from this blog

The Most beloved Youth In Dahisar Ward No. 2- Harish Gaikwad

The Most Popular public servant In Dahisar - Harish Gaikwad

Most Popular Politician In Dahisar - Harish Gaikwad