Safaltaa Apartment Dahisar East (Ward No 2), मधील वरिष्ठ नागरिक Covid सेंटर आर नोर्थ येथे सुखरूप दाखल करत असताना - Harish Anil Gaikwad
दहिसर मधील युवा तालुका अध्यक्ष हरीश गायकवाड यांनी वॉर्ड नंबर 2 मधील सफलता अपार्टमेंट मध्ये A63 व A64 येथील रहिवासी वरिष्ठ नागरिक वय वर्ष 68 पांडू गोपाळ मोंडल यांना मध्यरात्री एक वाजता Covid -19 सेंटर आर नोर्थ येथे सुखरूप दाखल करत असताना.
Comments
Post a Comment